खंडाळाः विद्यमान आमदारांना घरी बसवून आपल्या सुखदुःखात असणाऱ्या उमेदवाराला साथ द्यावीः पुरुषोत्तम जाधवांचे येथील मतदारांना आवाहन
खंडाळा: विद्यमान आमदार यांनी कधीही वाई, खंडाळा आणि महाबळेश्वरच्या विकासासाठी विधिमंडळात आवाज उठवला नाही. कार्यक्षमता नसलेले लोकप्रतिनिधी वाई विधानसभा मतदार संघाला लाभलेले आहेत. गेल्या पन्नास वर्षांत खंडाळा तालुक्यातील पूर्व भागातील...
Read moreDetails