Rajgad Publication Pvt.Ltd

पुरंदर

निराः काळाचा घाला; पायी जाणाऱ्या मुलाला एसटीनं उडवलं, पुणे-पंढरपूर महामार्गावरील घटना, घटनेत मुलाचा दुर्देवी मृत्यू

निराः पुणे-पंढरपूर पालखी महामार्गालगत असलेल्या मुस्लिम दफनभूमी समोर भरधाव एसटी बसने एका १५ वर्षांच्या मुलाला जोराची धडक दिल्याने अपघाताची घटना घडली होती. या अपघाताच्या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला होता....

Read moreDetails

पुरंदरचे राजकारणः भाजपकडून पुरंदर विधानसभेवर दावा; मेळावा घेत करणार उमेदवारीची मागणी

पुरंदर:  पुरंदर विधानसभेसाठी युती व आघाडी यांच्याकडून अद्यापर्यंत उमेदवारी कोणाला मिळणार याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, युतीकडून अनेकजण आमदारकी लढविण्यास इच्छूक आहेत. तर दुसरीकडे विद्यमान आमदार संजय जगताप...

Read moreDetails

पुरंदरचे राजकारणः विद्यमान आमदारांना पुन्हा संधी की मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या नावाचा विचार होणार? पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष

पुरंदर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार हेच महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे दुसरीकडे या मतदार संघातून मा. सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे...

Read moreDetails

मर्दानी दसराः जेजुरीगडावर पार पडला चित्तवेधक तलवारीचा खेळ; १६ तास रंगलेल्या पालखी सोहळ्याची सांगता

पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे भारतीय लोकदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाचा मर्दानी दसरा पालखी सोहळा तब्बल सोळा तास रंगला होता. यात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी पालखी सोहळा गडावर विसावल्यानंतर चित्तवेधक अशा महाखंडा...

Read moreDetails

बोपदेव घाट असुरक्षित बनलाय? लूटमार, मारहाणीच्या घटनेनंतर सामूहिक बलात्काराच्या घटनेने उडाली होती खळबळ; ‘त्या’ तीन संशयित आरोपींना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती

काेंढवाः गेल्या काही दिवसांपूर्वी बोपदेव घाटात एका २१ वर्षीय युवतीवर सामूहिक बलात्कार करण्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर सर्वच स्तरावरून या गोष्टीवर तीव्र रोष व्यक्त करण्यात आला. मध्यरात्री साधारण १२ ते १...

Read moreDetails

जेजुरीः भाविकांनी अर्पण केलेल्या पवित्र निर्माल्यापासून तयार केलेल्या जय मल्हार अगरबत्ती व धूप विक्रीचा शुभारंभ

जेजुरीः श्री मार्तंड देवसंस्थान यांच्या वतीने खंडेरायाच्या चरणी अर्पण केलेल्या निर्माल्यापासून धूप आणि अगरबत्ती करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच ते उत्पादन भाविकांना ना नफा न तोटा तत्त्वावर प्रसाद म्हणून वितरण...

Read moreDetails

मंदिर संस्कृती उपासक गुरव समाजाला शेकडो ट्रस्टमधून बेदखल करण्याचा डावः जेष्ठ विधीज्ञांचे मत, गुरव समाज जनहित याचिका दाखल करणार!

पुरंदर: विजयकुमार हरिश्चंद्रे महाबळेश्वरसह महाराष्ट्रातील हजारो एकर इनामी जमिनी हडपणे आणि शेकडो ट्रस्टमधून गुरव समाजाला बेदखल करणे याला शासनाची मुक संमती दिसते. म्हणून यावर आता जनहित याचिका हाच मार्ग आहे....

Read moreDetails

जेजुरीतील सप्तश्रृंगी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने नारी शक्तीचा सन्मान

जेजुरीः शहरातील ग्रीन पार्क भागातील सप्तश्रृंगी नवरात्र उत्सव मंडळाने यंदाच्या वर्षी नारी शक्तीचा सन्मान म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान केला. यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक, सामाजिक आदी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम...

Read moreDetails

जेजुरीत हरियाणा विजयाबद्दल भाजपकडून एकमेकांना पेढे भरवत जल्लोष

जेजुरीः हरियाणा विधानसभेवर तिसऱ्यांदा भाजप विजयी झाल्याबद्दल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे वाटून जल्लोष केला. याावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा प्रकाराच्या घोषणा देण्यात...

Read moreDetails

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील तीन संशयित आरोपी अद्याप मोकाटच; आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलिसांची धावपळ

पुणेः राज्यात सध्या बोपदेव घाट सामूहिक बलात्कार (bopdev ghat gang rape) प्रकरणावर नागरिक रोष व्यक्त करीत आहेत. यातच पुणे पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास करण्यात येत असला, तरी संशियत आरोपींचे...

Read moreDetails
Page 8 of 16 1 7 8 9 16

Add New Playlist

error: Content is protected !!