राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

पुणे

नारायणगाव चोरी प्रकरणः सराईत आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; कारवाईत आणखी एक गुन्हा उघड

नारायणगावः येथे दि. १२ रोजी शेतीमध्ये शेतकाम करणाऱ्या वयोवृध्द महिलेला चाकूचा धाक दाखवून तीन अनोळखी व्यक्तींनी या महिलेच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरी करुन नेले होते. या प्रकरणी नारायणगाव पोलीस...

Read moreDetails

पुणेः येरवडा कारागृहातून पलायन करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

पुणेः वारजे पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या गुन्ह्याची नोंद असलेल्या आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने तीन महिन्यांचा कारवासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, आरोपी राजु पंढरीनाथ दुसाने (वय ४३ वर्षे, रा. महालगाव ता....

Read moreDetails

मोठी बातमी: कारमधून गांज्याची वाहतूक, ९८ किलोचा गांजा जप्त; पुणे ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई

पुणेः पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध्यरित्या गांज्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर छापा मारुन ९८ किलो वजनाचा गांजा किंमत ४८ लाख ५० हजार रुपये कारवाईमध्ये जप्त केला आहे. तसेच यासाठी वापरण्यात आलेली...

Read moreDetails

पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती

पुणेः पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांची पदोन्नती झाली असून, यामध्ये पोलीस दलातील गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये कार्यरत असलेल्या पोलीस नाईक यांची पोलीस हवालदार पदी पदोन्नती करण्यात आली आहे. पदोन्नती मिळालेल्या पोलीस...

Read moreDetails

भोर बस स्थानकाचा होणार कायापालट: आमदार संग्राम थोपटे यांची माहिती

भोरः राज्य परिवहन महामंडळाच्या भोर बस स्थानकामध्ये नवीन इमारत बांधकामाकरीता जिल्हा वार्षिक नियोजन समिती आराखडा  2023-24 मधून जिल्हा स्तर नगरोत्थान योजने अंतर्गत 1 कोटी 39 लक्ष निधी मंजूर असून, अर्थसंकल्पामधून...

Read moreDetails

राजगडः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने २००० छत्र्यांचे मोफत वाटप

राजगडः राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेल्हे तालुक्यातील सर्व विद्यालयात वेल्हे (राजगड) तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने २००० छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या छत्र्यांसाठी...

Read moreDetails

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शिरवळ ते कऱ्हाड दरम्यानचा प्रवास झालाय धोकादायक

सातारा जिल्ह्यात शिरवळ ते कऱ्हाड दरम्यानच्या महामार्गावरील प्रवास धोकादायक  झाला आहे. तसेच शिरवळ ते खंबाटकी घाटापर्यंत वाहतुकीचा 'विकएंड'ला खोळंबा होत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. शिरवळजवळील शिंदेवाडी (ता. खंडाळा)...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गावर हिट अॅन्ड रनः दुचाकीला तब्बल तीन किलोमीटरवर फरपटत नेले

भोर: पुणे-सातारा महामार्गावरील किकवी ते धांगवडीपर्यंत फरपटत नेल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाने दुचाकीस्वाराला अक्षरश: फरपटत नेले असल्याची घटना घडली आहे. या दुचाकीवरील दोघेहीजण गंभीरित्या जखमी झाले असून,...

Read moreDetails

राजगड: सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारिरीक छळ; सासरच्यांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भोरः लग्न झाल्यानंतर प्रापंचिक कारणावरुन सासरच्यांकडून सुनेचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २५ वर्षीय...

Read moreDetails

पुणे-सातारा महामार्गः रस्त्यावरील दुभाजक तोडले, मोठा अपघात होण्याची शक्यता; तेरी भी चूप, मेरी भी चूप अशी अवस्था

खेड शिवापूर: पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ते खेड शिवापूर टोलनाका दरम्यान रस्त्यावरील दुभाजक विनापरवानगी तोडले असल्याची माहिती मिळत असून, यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकाराकडे एन. एच....

Read moreDetails
Page 74 of 82 1 73 74 75 82

Add New Playlist

error: Content is protected !!