Bhor Breaking-भोरला वरंधा घाटात चारचाकी पाचशे फूट दरीत कोसळून मोठा अपघात; एकाचा मृत्यू तर आठजण जखमी
भोर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून स्थानिक व सह्याद्री बचाव टीमच्या मदतीने जखमींना दरीतून बाहेर काढले असून मृतदेह व जखमींना भोर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील उंबर्डेवाडी (ता.भोर)...
Read moreDetails









