Rajgad Publication Pvt.Ltd

पुणे शहर

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

नागपूरः राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर महायुतीमधील घटक पक्षांच्या वाट्याला कोणकोणती खाती येणार याची उत्सुकता आता लागली आहे. या खातेवाटबाबत आता मोठी अपडेट आली असून शिवसेनेला अतिरिक्त दोन खाती मिळणार असल्याची...

Read moreDetails

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

नागपूरः राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने नाशिकसह विविध ठिकाणी समता परिषद तसेच भुजबळ यांच्या समर्थकांनी निषेध नोंदविला होता. अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनिल तटकरे,...

Read moreDetails

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

पुणेः येरवडा कारागृहातून कैद्यांचे पलायन होणे किंवा कैद्यांमध्ये आपापसात भांडण होऊन हाणामारी होण्याच्या अनेक घटना घडलेल्या असताना अशीच एका घटना दोन कैद्यांनी एकाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत संबंधित...

Read moreDetails

छुप्प्या पद्धतीने हातभटी दारुची विक्री; जेजुरी पोलिसांकडून एका इसमावर गुन्हा दाखल

जेजुरीः येथील राजेवाडी गावच्या हद्दीत दि. १३ डिसेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अवैधरित्या गावठी दारुची विक्री करणाऱ्या इसमास जेजुरी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस...

Read moreDetails

‘त्या’ चोरी करणाऱ्या टोळीतील एका आरोपीला बेड्या; राजगड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

नसरापूर: राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत बिअर शॅापी आणि मोबाईल रिपेरिंगची दुकाने फोडण्यात आली होती. या चोरीच्या घटनेने येथे मोठी खळबळ उडाली होती. येथील नागरिकांनी संबंधित चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी...

Read moreDetails

पाझर तलावात केमिकलयुक्त पाणी, नैसर्गिक स्रोत बुजवून अतिक्रमण: शिंदेवाडीतील ग्रामस्थांचा आरोप, प्रकरण काय ?

शिरवळः खंडाळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत वसलेली आहे. मोठ्या प्रमाणावर कंपन्यांचे जाळे या भागात निर्माण झाले आहे. मात्र, शिंदवाडीनजीक असलेल्या काही कंपन्याने केमिकलयुक्त पाणी ओढ्याच्या माध्यमातून तलावात सोडून नैसर्गिक...

Read moreDetails

‘तो’ स्फोट लाइटरमुळेच…! दुर्घटनेत पोलीस कर्मचारी, हातगाडीचालक गंभीर जखमी

पुणेः शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयासमोर असलेल्या खाद्यपदार्थाच्या हातगाडीवर लायटरचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत वाकड पोलीस स्टेशनमध्ये नियुक्तीस असलेले पोलीस अंमलदार आणि हातगाडीवर काम करणारा चालक हे दोघेही...

Read moreDetails

Breaking News: Aallu arjun Arrest पुष्पाफेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक 

कलानगरीः पुष्पा सिनेमातील दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला हैद्राबाद पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबादच्या संध्या थिएटर प्रकरणामध्ये अल्लू यास अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. 4 डिसेंबर रोजी चित्रपटाच्या स्क्रीनिंग...

Read moreDetails

पुणेः दोन उत्तपे दिले कमी…; हॅाटेल मालकाला तब्बल दहा हजारांचा ‘दणका’; ग्राहक न्यायालयाचा निकाल, काय आहे प्रकरण ?

पुणेः शहरातील लष्कर भागात असणाऱ्या साऊथ इंडियन हॅाटेलमध्ये तीन उत्तप्यांची अॅानलाईन अॅार्डर एका ग्राहकाने दिली होती. मात्र, प्रत्यक्षात तीन उत्तप्यांन ऐवजी एकच उत्तप्पा ग्राहकाच्या घरी आला. यामुळे ग्राहकाला नाहक मनस्ताप...

Read moreDetails

सुरक्षतेचा ठपका ठेवत बांधकाम व्यावसायिकांसह चौघांवर गुन्हा दाखल; सातव्या मजल्यावर काम करताना पाय घसरुन झाला होता कामगाराचा मृत्यू

पुणे: बाणेर येथील एका बहुमजली इमारतीचे बांधकाम करीत असताना सातव्या मजल्यावरून पाय घसरून एका व्यक्तीचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. सुरक्षितेसाठी कोणतीही उपाययोजना न केल्याने कामगाराला आपला जीव...

Read moreDetails
Page 1 of 14 1 2 14

Add New Playlist

error: Content is protected !!