पुरंदर विधानसभेसाठी खर्च निरीक्षक म्हणून सुमित कुमार यांची नियुक्ती
पुरंदरः केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पुरंदर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून सुमित कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी...
Read moreDetails








