राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

ताज्या बातम्या

सत्ताकारणः विनोद तावडे यांनी केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ‘सूचक’ विधानानंतर फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदाबाबात ‘मोठं’ विधान!

मुंबईः विधानसभा निवडणुकीचे वातावरण असताना महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा येईल की महाविकास आघाडी किंवा काही वेगळं चित्र तयार होईल का हे निकालनंतरच स्पष्ट होईल. मात्र, राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार...

Read moreDetails

नसरापूर: भविष्यातील विकास कामांसाठी प्रयत्नशील: संग्राम थोपटेंची ग्वाही

नसरापूर: महाआघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांनी  येथील नागरिकांशी गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने संवाद साधला. केलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. तसेच संग्राम थोपटे यांनी यावेळी नागरिकांसोबत मुक्त संवाद...

Read moreDetails

भोर विधानसभेतील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल जगताप यांचा काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांना जाहीर पाठिंबा

भोर: राजगड तालुक्यातील माणगाव येथील सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अनिल संभाजी जगताप यांनी भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार  आमदार संग्राम थोपटे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवराज शेंडकर, विकास पासलकर, जितेंद्र...

Read moreDetails

लोकशाहीचा हक्क: पुरंदरमध्ये टपाली मतदानास सुरुवात; कर्तव्यावर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावावा: लांडगे

जेजुरी: येत्या बुधवारी म्हणजेच 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभेसाठी मतदान होणार आहे. यासाठी अनेक शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस यांना मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्तव्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या...

Read moreDetails

समोरच्या उमेदवाराला राजकीय आखाड्यात चारी मुंड्या चीत करण्यासाठी पैलवानांचा युतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना जाहीर पाठिंबा

मुळशी: भूकुम येथील मुक्ताई मंगल कार्यालयात दि. 13 नोव्हेंबर रोजी पैलवान मंडळींचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांना   वस्ताद व पैलवान मंडळीनी जाहीर...

Read moreDetails

काटेबारसः हर हर भोलेच्या भक्तीनिनादात काट्यांच्या ढिगाऱ्यात 250 हून अधिक भक्तगणांनी घेतली उडी; हजारो भाविक भक्तांनी प्रसिद्ध ज्योतिर्लिंग यात्रेसाठी दर्शवली उपस्थिती

पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे पुरंदर तालुक्यातील नीरा नजिक असलेल्या गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवाची काटेबारास यात्रा दि. १३ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. "हर भोले हर हर महादेव" चा गजर करत...

Read moreDetails

भोर तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का – सतीश चव्हाण यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

भोर : तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून, तालुक्यातील वेनवडी गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि पंचायत समितीचे माजी सदस्य सतीश चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला...

Read moreDetails

भोर मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सुवर्णकाळाचे आश्वासन – अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांचा संकल्प

मुळशी : भोर मतदारसंघाच्या विकासात मागे राहिलेला प्रदेश पुनरुज्जीवित करण्यासाठी, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आणि मोठ्या प्रकल्पांचा विकास करण्याच्या उद्देशाने अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी मतदारांना एक संधी...

Read moreDetails

संग्राम थोपटे यांनी रिंगरोडबाबत दिले ‘हे स्पष्टीकरण’: पुणे-सातारा महामार्ग लगतच्या गावांना भेट देत नागरिकांशी साधला संवाद

भोर: महाविकास आघडी उमेदवार संग्राम थोपटे यांनी भोर तालुक्यातील पुणे सातारा महामार्ग लगतच्या गावांना भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. या भागातील सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे रिंग रोडचा होता. चुकीच्या सर्वेक्षणमुळे...

Read moreDetails

भोरः महायुतीची मतं खाण्यासाठी काँग्रेसने ‘अपक्ष’ उमेदवार दिले: शंकर मांडेकर यांचा घणाघात

भोर: महायुतीतचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर हे दोन दिवसीय भोर तालुका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान मांडेकरांनी तालुक्यातील विविध गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधत आहेत. पक्षाचा...

Read moreDetails
Page 39 of 120 1 38 39 40 120

Add New Playlist

error: Content is protected !!