जिरेगावातील २०० कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
यवत : दौंड तालुक्यातील अनेक पक्षांचे कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत असतानाच आज जिरेगाव (ता. दौंड) येथील सरपंच भरत खोमणे, उपसरपंच सुनंदा भंडलकर, बाळकृष्ण लाळगे, तंटामुक्ती समितीचे बापूराव लोणकर, कृष्णा भंडलकर, युवराज...
Read moreDetails







