भोरः पुण्यश्लोक अहिल्यादेवी मंडळात रंगला होम मिनिस्टरचा कार्यक्रम; परिसरातील महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद
भोरः पुण्यश्लोक अहिल्यादेवी मित्र मंडळ आयोजित भव्य होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांनी सहभाग घेत उस्फुर्त प्रतिसाद दिला. गेल्या ३८ वर्षांपासून हे मंडळ भोरमधील...
Read moreDetails









