राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

भोर

सामाजिक कार्याची दखलः शिरवळच्या साहिल काझी यांच्या सामाजिक कार्याचा नायगावातील कार्यक्रमात सन्मान

शिरवळः एस. के. युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सााहिल सलीम काझी यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत नायगाव जि. सातारा आयोजित दिवाळी सवित्री माईंच्या माहेरची २०२४ या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले....

Read moreDetails

हरिश्चंद्रीच्या गावकऱ्यांचा महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांना जाहीर पाठिंबा; मांडेकर यांनी चावडीवर येत गावकऱ्यांशी साधला संवाद

भोर: महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शंकर मांडेकर हे भोर विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. त्यांना हरिश्चंद्री गावच्या गावकऱ्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. मांडेकर यांनी गावाला भेट देत इथल्या समस्यांची माहिती घेतली. तसेच...

Read moreDetails

भाेर विधानसभेत ‘महायुतीचा’ विजय निश्चितः भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांचा विश्वास; युतीच्या उमेदवाराला संधी दिल्यास विकासाचा अनुशेष भरून काढणार

भोरः महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांनी प्रचारार्थ कंबर कसली असून, तालुक्यातील विविध भागांतील गावांना भेट देत नागरिकांशी ते संवाद साधत आहेत. त्यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने येथे युतीच्या वतीने पत्रकार परिषद...

Read moreDetails

प्रचाराचा झंझावातः आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास मुळशी तालुक्यातील विकासाला चालना मिळेलः संग्राम थोपटे; तालुक्यात विविध प्रकारची विकासकामे केली असल्याची दिली माहिती

भोरः राज्यातील खोके सरकार, पक्ष फोडणारे व दलबदलू नेते या सर्वांना जनता कंटाळली असून, त्याची प्रचिती लोकसभेच्या निकालात पाहिला मिळाली. त्यामुळे त्यांनी कितीही फसव्या योजना आणल्या किंवा वेगवेगळी प्रलोभने जनतेला...

Read moreDetails

युतीची बूथ कमिटी बैठकः……याला सर्वस्वी ‘आमदार’ जबाबदारः शंकर मांडेकरांचा घणाघात; विजयाचा इतिहास २०२४ मध्ये घडवूयाचा निर्धार

पिरंगुट:  भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांच्या प्रचारार्थ महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांची बूथ कमिटी बैठक येथे संपन्न झाली. विद्यमान आमदार पुन्हा निवडून आले, तर ते पुढचे पाच...

Read moreDetails

स्वःताला कार्यसम्राट म्हणून मिरवायचे, पण १५ वर्षांत विकास झाला का? कुलदीप कोंडे यांचा सवाल; पहिल्याच सभेला अभूतपूर्व गर्दी

भोरः अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी येथील राजा रघुनाथराव विद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभेच्या आखाड्यात झुकेना नहीचा नारा देत निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी त्यांनी पैसे नसल्यामुळे...

Read moreDetails

भोरः सर्वजण एकत्र आलो, तर ‘बदल’ नक्कीच घडेलः शंकर मांडेकर; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यातून नागरिकांना आवाहन

भोरः भोर विधानसभेसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेत भोर विधानसभेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीनाम्यात अद्यावत आरोग्य सुविधा, रस्त्यांची समस्या, शेती व शेतकरी...

Read moreDetails

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावाः दुर्लक्ष केल्यामुळेच आपल्या भागाचा विकास झाला नाहीः शंकर मांडेकर यांची टीका; जाहीरनामा केला प्रसिद्ध, कोणते मुद्दे आहेत जाहीरनाम्यात?

भोर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यात निवडणुकीला उभे असलेल्या उमेदवारांनी त्यांच्या मतदार संघातील जाहीरनामा प्रसिद्ध केला. भोर विधानसभा...

Read moreDetails

पुनर्वसनामध्ये गेलेल्या जमिनी परत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न करणारः संग्राम थोपटे; पानशेत धरण पट्ट्यातील गावांना दिली भेट

भोरः आघाडीचे उमेदवार संग्रामा थोपटे यांनी वेल्हा (राजगड) तालुक्यात मोडणाऱ्या पानशेत धरण भागातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. पानशेत धरण भागातील मुख्य पानशेत ते घोलपघर रस्ता, घोलपघर ते कोशिंमघर...

Read moreDetails

भोरला सहकारी संस्थांनी, सोसायटींनी, पतसंस्थांनी घेतली मतदानाची शपथ;

मतदान जनजागृती अभियान ; जो देश करील १००% मतदान तोच देश होईल महान भोर - भोरला तालुक्यातील सर्व सहकारी संस्था ,सोसायटी पतसंस्था, पगारदार शिक्षक संस्था,गृहनिर्माण संस्था यांनी मतदान जागृतीसाठी सहाय्यक...

Read moreDetails
Page 35 of 67 1 34 35 36 67

Add New Playlist

error: Content is protected !!