राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

भोर

घवघवीत यश: नवसह्याद्री फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी आविष्कार स्पर्धेत चमकले

नसरापूर: अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, रायगड अंतर्गत सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील इन्स्टिटय़ुट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथे झालेल्या पुणे-सोलापूर विभागीय आविष्कार २०२४-२५ स्पर्धेत वेगवेगळ्या वर्ग श्रेणीत...

Read moreDetails

आपल्या हक्काच्या संग्राम थोपटे यांच्या सोबत राहा: स्वरुपा थोपटे यांचे आवाहन

भोर: वेळवंड खोऱ्यातील गावांना अनंत निर्मल चारिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष स्वरुपा थोपटे यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणायचे आहे.त्यामुळे आपल्या हक्काचा माणूस आमदार संग्राम थोपटे यांच्या...

Read moreDetails

धडक कारवाईः गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास अटक, आरोपीस कुरंगवडी फाटा येथून घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

भोरः विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदेशीर पिस्टल बाळगणारे एकास पोलिसांनी अटक केली आहे. १२ नोव्हेंबर रोजी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भोर विभागात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गोपनीय...

Read moreDetails

राजकीय जोडे बाजूला सारून साथ देण्याचे आवाहन, केळवडे येथील रींगरोड हटवला म्हणून सत्कार स्विकारता तशीच शिवरे येथील रिंगरोड हटला नाही याची जबाबदारी विद्यामानानी घ्यावी – कोंडे

भोरः येथील शिवरे गावात अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी प्रचार दौरा निमित्त गावकऱ्यांशी संवाद साधला. यंदाची निवडणूक अपक्ष लढत आहे, तुम्हा सर्वांचे मतदान रूपाने आशिर्वाद मागायला आलो आहे. भविष्यातील तुमची...

Read moreDetails

सत्ता असूनही उत्तम दर्जाच्या शैक्षणिक संस्था उभारता आल्या नाहीत; ‘हे’ कसले कर्तृत्ववान आमदार? शंकर मांडेकर यांचा संतप्त सवाल

राजगड: निवडणुकीला अवघा एक आठवडा शिल्लक राहिल्याने राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झाला असून, उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. महायुतीचे उमेवार शंकर मांडेकर हे राजगड तालुक्याच्या दौऱ्यावर असून, ते...

Read moreDetails

दुर्घटनाः खेड शिवापूर येथील एका कंपनीत ‘अग्नीतांडव’; काही क्षणातच आगीने मिळविला कंपनीवर ताबा, घटनेत मोठे आर्थिक नुकसान

खेड शिवापुर:  वेळू येथील एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. १२ नोव्हेंबर मंगळवार सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका कंपनीला आग लागली. या आगेच्या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याची...

Read moreDetails

भोरः आगामी काळात शेतीचा पाणी प्रश्न सोडणारः संग्राम थोपटे यांचे वीसगाव खोऱ्यातील गावांतील नागरिकांना आश्वासन

भोर: प्रत्येक गावात कोट्यावधी रुपयांची विकास कामे करण्यात आली असून, पुढील काळात शेतीच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे काम केले जाणार असल्याची ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त...

Read moreDetails

Bhor-भोरला विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत व्हावी; तालुक्यात कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचा रूटमार्च

पोलीस निरीक्षक अण्णासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथसंचलन भोर - जसजशी विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत आहे तसतसे भोर तालुक्यात निवडणुकीचे वातावरण तापू लागली आहे तालुक्यासह शहरात कोणताही अनुचित प्रकार...

Read moreDetails

गावभेट दौरा: स्थानिक रोजगार निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करणार: शंकर मांडेकरांची भावनिक साद

भोर : महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर प्रचारार्थ तालुक्यातील गावांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक युवकांना रोजगार निर्मितीच्या संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच मी...

Read moreDetails

जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या १ हजार ५४ तक्रारी, सर्वात जास्त तक्रारी कसबा पेठत, तर सर्वांत कमी तक्रारी पुरंदरमधूनः निवडणूक समन्वय अधिकारी यांची मीहिती

पुणेः जिल्ह्यात असलेल्या विविध मतदार संघात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीवेळी सी-व्हिजिल अॅपच्या माध्यमातून १४ अॅाक्टोबरपासून आतापर्यंत १ हजार ५४ तक्रारी माहिती तक्रार निवारण कक्षाला प्राप्त झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाच्या समन्वय अधिकारी...

Read moreDetails
Page 32 of 67 1 31 32 33 67

Add New Playlist

error: Content is protected !!