राजगड न्यूज लाईव्ह

भोर

नागरिकांनी लक्ष द्या ! शिंदेवाडी येथील उड्डाण पुलाच्या कामामुळे सातारा-पुणे मार्गावरील वाहतुकीत बदल

खंडाळा : शिरवळ हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शिंदेवाडी फाटा येथे नवीन उड्डाण पुलाचे काम मंगळवारी सुरू झाले आहे. त्यामुळे पुणे सातारा-मार्गावर खंडाळा हद्दीत ठिकठिकाणी वाहतूक वळविण्यात आली आहे.तशी अधिसूचना जारी...

Read more

भोर तालुक्यातील नेरे आरोग्य केंद्रात आशा सेविकांचा सन्मान

भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले भोर तालुक्यातील नेरे‌ प्राथमिक आरोग्य केंद्रात‌ आशा सेविका दिवस निमित्त (आशा डे निमित्त) शुक्रवार (दि.१) तनिष्का व्यासपीठ व उन्नती महिला प्रतिष्ठानतर्फे आशा सेविकांचा सन्मान करुन आशा...

Read more

भोर नगरपरिषदेने बाजार पेठेच्या रस्त्यावरील अतिक्रमणावर चालविला हातोडा

भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले अतिक्रमण झालेल्या रस्त्याने घेतला मोकळा श्वास भोर नगरपरिषदेने आपल्या हद्दीतील बाजारपेठेतील रस्त्यावरील अतिक्रमणावर गुरुवार (दि३०) हातोडा चालवत कारवाई करण्यात आली. भोर शहरात वाहतूक रस्ता अडथळे, वाढणारी...

Read more

भोरला छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन

भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले भोर -पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे व भोर तालुका विधी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान व राष्ट्रीय शिक्षण दिनाचे औचित्य साधून भोरमधील छत्रपती शिवाजी ज्युनियर...

Read more

किकवी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या आरोग्यसेवकाचा गलथान कारभार चव्हाट्यावर; गैरहजर राहून देखील हजेरी पत्रकावर हजर असल्याची स्वाक्षरी? संतोष मोहिते यांचा आंदोलनाचा ईशारा

किकवी :भोर तालुक्यातील ग्रामीण भागातील नेहमीच चर्चेत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, भोंगवली अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र किकवी येथील आरोग्य सेवकाचा नवीनच प्रताप समोर आला असून गैरहजर असून देखील हजेरी पत्रकावर स्वाक्षरी...

Read more

कांबरे बुद्रुकच्या उपसरपंचपदी रेश्मा खुळे यांची निवड

भोर प्रतिनिधी   भोर तालुक्यातील भाटघर धरण परिसराच्या भुतोंडे खो-यातील कांबरे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रेश्मा गणेश खुळे यांची निवड शुक्रवार (दि२४) विद्यमान सरपंच मनिषा सुदाम ओंबळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली....

Read more

Bhor Breking!! भोरला आढळला नीरा नदीच्या शनीघाट किनारी अनोळखी महिलेचा मृतदेह

भोर प्रतिनिधी तालुक्यात अनोळखी मृतदेह आढळण्याचे सत्र सुरूच भोर शहरातील राजवाड्याजवळील नीरा नदी पात्रातील शनिघाटाच्या किनारी पाण्यात रविवार (दि.२६ )अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला असून तात्काळ भोर पोलीस घटनास्थळी...

Read more

साळव गावच्या सरपंच पदी रेखा सागर साळेकर व उपसरपंच पदी रामचंद्र प्रभती यांची बिनविरोध निवड

भोरः पुणे जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकी मध्ये भोर तालुक्यातील साळव ग्रामपंचायती मध्ये रेखा सागर साळेकर व उपसरपंच पदी रामचंद्र प्रभती साळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.साळव ग्रामपंचायती मध्ये एकुण...

Read more

निधन वार्ता : निवृत्ती हरिभाऊ कुमकर यांचे निधन

भोर : माळेवाडी महूडे खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती हरिभाऊ कुमकर ( वय ५७ ) यांचे दुःखद निधन झाले. यांच्या पाच्यात आई,पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. ते महूडे खुर्द...

Read more

ब्राम्हणघर ( ता. भोर ) येथील गवळ्यांना ( शेतकऱ्यांना ) श्री गणेश डेरी फार्म च्या वतीने दिवाळी बोनस म्हणून दूध किटलीचे वाटप.

स्वप्निलकुमार पैलवान | राजगड न्युज नेटवर्क भोर: शेतीस पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. ग्रामीण भागातील शेतकरी हा शेतीस उपयुक्त व खेळते चलन या करिता दुधाची जनावरे पळत असतो....

Read more
Page 29 of 40 1 28 29 30 40

Add New Playlist

error: Content is protected !!