भोर

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

भोर : घराचे सुरू असलेले बांधकाम, त्यासाठी लागणारा खर्च आणि मुलाचे दारूचे व्यसन यावरून आई मुलाला वारंवार समजावत होती. ‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ असे सांगत असतानाच दोघांमध्ये...

Read moreDetails

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

भोर : रात्रीची वेळ… डायल ११२ वर फोन येतो. समोरून आवाज येतो—‘माझं अपहरण झालंय… मला मारहाण केली जात आहे… माझ्या सुटकेसाठी रिंगरोड कंपनीने १७ लाख रुपये माझ्या बँक खात्यावर जमा...

Read moreDetails

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

राजगड न्यूज स्पेशल | जीवन सोनवणे भोर : नऱ्हे येथे एका व्यापाऱ्याच्या कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारावर भरदिवसा दरोड्याचा प्रयत्न झाल्याची घटना गंभीर असतानाच, त्यानंतर समोर आलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाने नवे वळण...

Read moreDetails

भोरच्या राष्ट्रवादीच्या सभापतींवर निधी वाटपात पक्षपातीपणाचा आरोप; सदस्यांचा न्यायालयात जाण्याचा इशारा

भोर : पंचायत समितीतील विकास निधीच्या वाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष चांगलाच पेटला आहे. भाजपचे सदस्य रोहन बाठे, सुषमा चव्हाण, गीता आंबवले आणि माऊली पांगारे यांनी पत्रकार...

Read moreDetails

जल जीवन मिशनचा करंदी खेबाला दिलासा; कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यामुळे टँकरला अखेर पूर्णविराम

भोर, प्रतिनिधी : भोर तालुक्यातील करंदी खेबा गावातील नागरिकांना अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर अखेर कायमस्वरूपी तोडगा निघाला आहे. जल जीवन मिशन अंतर्गत राबविण्यात आलेल्या ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेमुळे गावाला...

Read moreDetails

शिंदेवाडी बोगद्यानजीक ११ बाईकस्वारांकडून व्यावसायिकाला बेदम मारहाण; वाहनाची तोडफोड

नसरापूर, प्रतिनिधी : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील शिंदेवाडी येथील नवीन बोगद्याजवळ एका व्यावसायिकाला अडवून तब्बल ११ बाईकस्वारांनी बेदम मारहाण करत वाहनाची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी राजगड...

Read moreDetails

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

भोर, प्रतिनिधी : वेनवडी परिसरात खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडून वनविभागाने सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र, या कारवाईनंतर संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागले असून...

Read moreDetails

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोर, प्रतिनिधी : भोर-महाड महामार्गावरील वेनवडी गावाच्या हद्दीत वनविभागाने धडक कारवाई करत खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडले. सोमवारी (ता. २२) पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या...

Read moreDetails

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

इम्रान आतार,भोर भोर, प्रतिनिधी : भोर तालुक्यातील वेणुपुरी हद्दीतील नीरा देवघर धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील चार मित्रांपैकी एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी...

Read moreDetails

मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जणांविरुद्ध गुन्हा

नसरापूर , ता. १६ : राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे गाव परिसरात मधुशाळा बारजवळ सुरू असलेल्या कथित कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडसी कारवाई करत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला...

Read moreDetails
Page 1 of 70 1 2 70