राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

पुणे

उपक्रमः चहाच्या दुकानात थाटलाय पुस्तकांचा स्टॅाल; दिवाळीत फटाके नको, पुस्तके हवीत… नाविण्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

जेजुरीः सोमेश्वरनगर येथील करंजेपूल या ठिकाणी एका चहा विक्रेत्याच्या स्टॅालवर पुस्तकंं वाचण्यासाठी ठेवण्यात आली आहे. राजू बडदे असे येथे चहास्टॅालवर पुस्तकं वाचण्यासाठी ठेवलेल्या अवलिया व्यक्तीचे नाव आहे. दिवाळीत  भारत ज्ञान विज्ञान...

Read moreDetails

……आता माघार नाही ! कुलदीप कोंडे निवडणुकीच्या रणांगणात दाखल, भव्य सभेच्या माध्यमातून करणार प्रचाराचा शुभारंभ, चौरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष

भोरः विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज दि. ४ नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. मागचे ४ ते ५ दिवस हे दिवाळीचे असल्याने सर्वजण दिवाळीच्या सणात व्यग्र होते. याच काळात पक्षातील...

Read moreDetails

जेजुरीः मार्तंड देव संस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अभिजित देवकाते; आगामी काळात विश्वस्त मंडळाच्या वतीने विविध योजना राबविणारः देवकाते  

जेजुरीः मार्तंड देवसंस्थानच्या प्रमुख विश्वस्तपदी अभिजित देवकाते यांची निवड करण्यात आली आहे. विश्वस्त अनिल सौंन्दडे यांचा प्रमुख विश्वस्त पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने विश्वस्त मंडळाच्या बैठकीत देवकाते यांच्या नावाची निवड मंडळाच्या...

Read moreDetails

गावभेट दौरा: धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील; संग्राम थोपटेंची राजगड वासियांना ग्वाही

भोर: राजगड (वेल्हा) तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी गुंजवणी, वाजेघर, वांगणी या पाणीपुरवठा योजनेमुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होत असून, मोठ्या प्रमाणावर शेतीचे क्षेत्र ओलीताखाली आले असल्याचे प्रतिपादन भोर विधानसभेचे आघाडीचे संग्राम थोपटे...

Read moreDetails

दिवाळी पाडवाः श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळाच्या वतीने गडकोट आवारात दिवाळी फराळाचे वाटप

जेजुरीः देशभरातील विविध मंदिर दिवाळीसाठी सजलेले पाहिले मिळत आहे. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोब गडावर दिवाळीनिमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली असून, गाभाऱ्यात देवाला फुलांची आकर्षण पद्धतीने सजावट करण्यात आली आहे....

Read moreDetails

बारामतीत दोन पवार दोन पाडवे; साहेब अन् दादांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची रीघ, राजकारणात आडवे आले नातेसंबंध?

बारामतीः बारामतीची ओळख म्हणजे शरद पवार. राज्याच्या राजकारणात अनेक दशकांचा राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलेलं मोठं नाव म्हणजे शरद पवार. बारामतीमधील काटेवाडी या छोट्याशा गावापासून ते पुढे महाराष्ट्र आणि देशात...

Read moreDetails

बारामतीः त्यांचे तर मानसिक संतुलन बिघडलेले; संभाजीराव झेंडेची विजय शिवतारे यांच्यावर जळमळित टीकास्त्र

बारामतीः काटेवाडीमध्ये दिवाळी पाडव्याच्या निमित्याने राष्ट्रवादी अजित पवार गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते अजित पवार यांच्या भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. पुरंदर हवेली मतदार संघातील राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडून...

Read moreDetails

 जानयोग सेवा ट्रस्ट व आम्ही पुणेकर यांच्या वतीने गडावरील कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाची भेट 

जेजुरीः श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट व आम्ही पुणेकर यांच्या वतीने खंडोबा गडावरील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.फराळ वाटपाचा कार्यक्रम ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पा चौधरी यांच्या हस्ते संपन्न...

Read moreDetails

Bhor ध्रुव प्रतिष्ठान कडुन गोर-गरीब कुटुंबांची दिवाळी आनंददायी ; २०० कुटुंबांना दिवाळी किराणा किटचे वाटप

गेली पंधरा वर्षांपासून ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर राबवत आहेत हा अनोखा उपक्रम भोर - तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असलेल्या दुर्गम व डोंगरी भागात  अनेक गरीब व आदिवासी कुटुंब राहतात ....

Read moreDetails

Bhor – भोरच्या भेलकेवाडीत काकड आरतीची १०९ वर्षांची परंपरा ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रति पंढरपूर म्हणून भेलकेवाडीच्या विठ्ठल मंदिराची ओळख ; १९९५ साली मंदिराची स्थापना भोर - शहरातील भेलकेवाडीच्या विठ्ठल मंदिराची  स्थापना १९१५ साली झाली असून तेव्हापासून या मंदिरामध्ये पहाटेच्या काकड आरतीचा सोहळा...

Read moreDetails
Page 43 of 81 1 42 43 44 81

Add New Playlist

error: Content is protected !!