निराः प्रविण जोशी यांच्या ‘पनव्या’ कादंबरीचे प्रकाशन; संवेदना बोथट होणे हे माणुसकीला काळिमा फासणारे; डॉ. संदीप सांगळे यांचे मत
पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे प्रविण जोशी यांची 'पनव्या' कादंबरी हा मैलाचा दगड ठरेल. नंदीवाल्या समाजाची बोलीभाषा व भटक्या जमातीचा संघर्ष दाखवणारी ही कादंबरी अस्वस्थ करून सोडते. ज्या समाजाच्या संवेदना जागृत आहेत...
Read moreDetails









