राजगड न्यूज लाईव्ह

पुणे

Bhor Newsबसरापुरच्या नदीलगतचा परिसर प्रतिबंधक क्षेत्र घोषित करण्याची सरपंचांची मागणी.

रात्री अपरात्री मद्यपिंसह कॉलेजच्या प्रेमीयुगुलांचे वाढले प्रमाण, स्थानिकांसह महिलांना होतेय दमदाटी भोर शहरापासून दोन किलो मीटर अंतरावर पर्यटन स्थळ असलेल्या बसरापुर या ठिकाणी दोन दिवसापूर्वी झालेल्या ग्रामसभेत रात्री सात ते...

Read more

Bhor newभोर-साळुंगण एसटी बस पांगारीजवळ खचली, प्रवासी सुखरूप,ग्रामस्थांच्या सहकार्याने सर्व प्रवासी सुखरूप घरी

भोर वरून वेळवंड खोऱ्याच्या शेवटच्या टोकापर्यंत प्रवाशांना घेऊन जाणारी मुक्कामी भोर -शिळीम-साळुंगण एसटी बस पांगारीजवळ असणाऱ्या आश्रम शाळेच्या रस्त्याच्या कडेला खचल्याची घटना गुरुवारी (दि.४) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. नशीब बलवत्तर...

Read more

Bhor Newsभोलावडेच्या जिल्हा परिषद शाळेस विविध कामांची मदत

भोर शहराच्या नजीक असणाऱ्या भोलावडे गावात रोटरी क्लब ऑफ कात्रज पुणे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस विविध शालेय उपयोगी विकास कामे करण्यात आली. त्यासाठी राकेश सणस यांनी...

Read more

Breakingअरे बापरे! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण शासकीय योजना जाहीर होताच उत्पन्न दाखल्यासाठी तलाठी कार्यालयात तुफान गर्दी

महाराष्ट्र राज्य सरकारने आपला अर्थसंकल्प सादर करताना महिलांसाठी व शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची खिरापत दिली आहे त्यातलीच महिलांसाठी असणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे " मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" या योजनेच्या...

Read more


Bhor Newsपसुरेचे सरपंच पंकज धुमाळ यांच्याकडून वाढदिवसानिमित्त विविध साहित्य वाटपासह मोफत आरोग्य तपासणी शिबिर

लोकनियुक्त सरपंचांकडुन गावात विविध उपक्रम भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पसुरे या ठिकाणी गावच्या विद्यमान सरपंच प्रविण ऊर्फ पंकज धुमाळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून गावातील लोकांना...

Read more

Pune News !प्रशस्तीपत्र सुपूर्द करीत पुणे परिमंडलाकडून सहाय्यक अभियंता पुरुषोत्तम कुंजीर यांचे कौतुक.

पुणे : महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (MERC) यांच्या संयुक्तं विद्यमाने पुणे येथे 'फोरम ऑफ रेग्युलेटर्स'  ९१ व्या बैठकीचे दि . ७ ते ९ जून रोजी पुणे येथे आयोजन करण्यात आले...

Read more

“जनतेने दिलेला कौल मी…” बारामतीतील पराभवानंतर सुनेत्रा पवारांची पहिली प्रतिक्रिया

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात आज मतमोजमी झाली. यामध्ये एनडीएला काठावर बहुमत मिळाले तर, तर इंडिया आघाडीनेही मुसंडी मारली आहे.दरम्यान महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने महायुतीचा धुव्वा उडवत 30 जागा जिंकल्या. राष्ट्रवादी...

Read more

नातेवाईकांना भेटण्यासाठी आला ; पोलिसांच्या जाळ्यात अडकला!

जमिनीच्या वादातून खून करून पसार झालेला आरोपी भोर तालुक्यातून अटक! पुणे: कात्रज ते नवले ब्रिजकडे जाणाऱ्या रस्त्यावर दत्तनगर बस स्टॉपजवळ हायवेलगत, आंबेगाव बुद्रुक येथे 5 मे रोजी सकाळी 11 वाजता...

Read more

पुणे अपघात: ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार!ससूनच्या दोन मोठ्या डॉक्टरांना अटक..

पुणे: कल्याणी नगरमध्ये भरधाव वेगात पोर्शे कारने मोटारसायकलला धडक देऊन दोघांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात नवीन वळण आले आहे. या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोपावरून पुणे पोलिसांनी दोन...

Read more
Page 30 of 31 1 29 30 31

Add New Playlist

error: Content is protected !!