Rajgad Publication Pvt.Ltd

पुणे शहर

अधिवेशनः तुम्ही वकीली केली आहे, याही वकिलाकडे……..; आमदार रोहित पाटील काय म्हणाले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली ‘ही’ मागणी

मुंबईः विधानसभेच्या तीन दिवसीय अधिवेशनाचा आज दि. ९ डिसेंबर रोजी शेवटचा दिवस असून सभागृहात सत्ताधारी आणि विरोध बाकांवरील आमदारांनी आपले बोलणे सभागृहात मांडले. सभागृहात सर्वांत लक्षवेधी भाषण ठरले ते सर्वांत...

Read moreDetails

दौंडमध्ये बिबट्या बनला नरभक्षक ! बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी महिलेचा मृत्यू

पारगांव: धनाजी ताकवणे दौंड तालुक्यातील कडेठाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दौंड तालुक्यातील हि दुसरी घटना असून दौंड तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. काही...

Read moreDetails

अॅक्शनपॅक अवतारातला सनी देओलचा हटके लूक; ‘जाट’ पिक्चरचा टीझर रिलीज, ‘हा’ मराठी अभिनेता मुख्य भूमिकेत  

कलानगरीः पुष्पा २ पिक्चर बॅाक्स अॅाफिसरवर राडा करत असताना आता अभिनेता सनी देओलचा जाट पिक्चरचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पिक्चरच्या टिझरमध्ये सनीचा हटके अॅक्शन लूक दिसत आहे. गदर २...

Read moreDetails

शिक्रापूरः बिडी ओढताना लुंगिला लागली आग; घटनेत ८५ वर्षीय जेष्ठाचा मृत्यू

शिक्रापूरः शिरुर शहरात बिडी ओढण्याच्या एका जेष्ठ व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. बिडी ओढताना अचानकपणे लुंगीला आग लागल्याने या घटनतेत बिडीचे व्यसन असलेल्या एका जेष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक...

Read moreDetails

हडपसर परिसरात टोळक्याने केला तरुणावर कोयत्याने सपासप वार; कारण होते ‘कुत्ता है’ डीपी ठेवल्याचा राग

पुणेः शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये अल्यवयींनाचे प्रमाण असल्याचे दिसते. फिल्मीस्टाईल पद्धतीने पाठलाग करत कोयत्याने वार करुन दहशत माजविण्याचे प्रमाण...

Read moreDetails

कोंढवा, बाणेरनंतर पुण्यातील ‘या’ भागातील ‘स्पा’द्वारे चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; दोन मुलींची सुटका, स्पा मॅनेजरवर गुन्हा दाखल

पुणेः ऐतिहासाहिक आणि शैक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरासह आजूबाजूच्या परिसरात स्पाच्या द्वावारे सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचे समोर आले आहे. तसेच पुणे पब आणि ड्रग्जचे केंद्र बनलेले असल्याचे दिसत असतानाच...

Read moreDetails

पिक्चर भारीये, पण गाण्यांनी मार खाल्लाय..; प्रेक्षकांना काय वाटतं? पिक्चरचं तिकिट का वाढवलयं ? त्याचाचा हा लेखाजोखा 

पुष्पा नावातच फायर असलेला या सिनेमाचा दुसरा भाग रसिक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहिला मिळत आहे. हा सिनेमा जवान, बाहबुली, बाहुबली २ आरआरआर आदी सर्वच पिक्चरचं रेकार्ड मोडून बॅाक्स अॅाफिसवर आपला...

Read moreDetails

पुणेः सोशल १०० फाउंडेशनाचा स्नेहमेळावा व शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रम; ८ डिसेंबर रोजी अण्णाभाऊ साठे सभागृहात होणार

पुणेः ११ एप्रिल २०२० क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीदिनी स्थापन झालेल्या आणि समाजातील तळागाळातील गोरगरीबांच्या मुलांसाठी शैक्षणिक विकासासाठी कार्यरत असणाऱ्या सोशल १०० फाउंडेशन या सेवाभावी संघटनेचा स्नेहमेळावा रविवार दि....

Read moreDetails

पुणेः पेट्रोल चोरीच्या संशयावरुन एका २० वर्षांच्या पोराचा घेतला जीव; नऱ्हे भागातील मामाजीनगर परिसरातील घटना

पुणेः शहरातील नऱ्हे भागात पेट्रोल चोरी करण्याच्या संशयावरुन एका २० वर्षाच्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला असून, सिंहगड रस्ता पोलिसांकडून मा उपसरंपचांसह...

Read moreDetails

संतापजनक….! २२ वर्षांच्या पोराने अल्पवयीन मैत्रिणीला वाढदिवसाच्या दिवशी अज्ञात स्थळी नेले अन्…..

पुणेः एका २२ वर्षीय मुलाने त्याच्या मैत्रिणीला वाढदिवसी असल्याने अज्ञात स्थळी नेले. त्या ठिकाणी गेल्यावर त्याने पीडित अल्पवयीन मुलीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फरासखाना...

Read moreDetails
Page 3 of 14 1 2 3 4 14

Add New Playlist

error: Content is protected !!