राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

  BREAKING NEWS
Next
Prev

ताज्या बातम्या

नियमांची पायमल्लीः निरा-लोणंद रस्त्याच्या बाजूलाच भरतोय आठवडे बाजार; वाहनधारक, विद्यार्थी व नागरिक त्रस्त

निराः येथील दर बुधवारी असणारा आठवडे बाजार निरा-लोणंद रस्त्याच्या एका बाजूला भरत आहे. ग्रामसभेत वेळोवेळी ही गोष्ट निदर्शनास आणून देखील संबधितांना सूचना केल्या असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र बाजार येथे...

Read moreDetails

संतापजनकः १३ वर्षीय मुलीला धमकी देत अत्याचार; नराधमास पोलिसांनी केली अटक, आलेगाव पागा येथील घटना

शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख   आलेगाव पागा ता. शिरूर येथील तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलगी घरासमोर खेळत असताना एका नराधमाने मुलीला धमकी देत अत्याचार...

Read moreDetails

भोरः विद्यार्थ्यांनी समावून घेतली गुप्त मतदान प्रक्रिया; छत्रपती शिवाजी विद्यालयाचा विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

भोर: स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जुनियर कॉलेज भोर येथे पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने शासकीय नियमानुसार मतदान प्रक्रिया पार पडली. विद्यालयामध्ये मतदान प्रक्रियेच्या...

Read moreDetails

मार्गदर्शनः महाराष्ट्र परिषद पुरंदच्या वतीने तालुकास्तरीय नवोदय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

सासवड: प्रतिनिधी बापू मूळीक  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुरंदरच्या वतीने पुरंदर तालुकास्तरीय नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन म. ए. सो. वाघीरे विद्यालय, सासवड येथे करण्यात आले होते. पीएम...

Read moreDetails

सन्मानः ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांना महाराष्ट्र आयडॉल २०२४ पुरस्कार प्रदान

शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख  तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र तुकाराम सात्रस यांना नुकतेच राजर्षी शाहू प्रतिष्ठान व दक्ष मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने महाराष्ट्र...

Read moreDetails

शिरुरः पत्नीला व मुलीला घ्यायला आलेल्या नवऱ्याला आणि वडिलांना मारहण; दोघांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

शिक्रापूर प्रतिनिधीः शेरखान शेख वढू बुद्रुक ता. शिरुर येथे पत्नी व मुलीला घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीसह त्यांच्या वडिलांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रणजीत...

Read moreDetails

शिरुरः पिंपरखेड परिसरात महिला करीत होती गावठी दारुची विक्री; पोलिसांनी छापा टाकत केली कारवाई

शिक्रापूरः प्रतिनिधी शेरखान शेख  पिंपरखेड ता. शिरुर येथे एक महिला नागरिकांना गावठी दारुची विक्री करत असल्याची माहिती शिरुर पोलिसांना मिळली. त्यांनतर पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता, एक महिला...

Read moreDetails

पुणेः शहरात कोयता गँग सक्रिय? सिंहगड रस्त्यावर तरुणावर कोयत्याने वार; घटनेत तरुण गंभीर जखमी

पुणेः गेल्या तीन दिवसांमध्ये तीन हत्येच्या घटना शहरात घडल्या आहेत. या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून, पोलसांचा धाक उरला नाही का, असा सवाला विचारला जात आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर...

Read moreDetails

राजकीयः इंदापूरच्या माजी नगराध्यक्षांचा पुत्र हाती घेणार तुतारी; कार्यकर्त्यांसह करणार शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश

इंदापूरः प्रतिनिधी सचिन आरडे  इंदापूरचे माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे यांचे यांचे पुत्र अॅड. राहुल मखरे (rahul makhare) त्यांच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. याबबात...

Read moreDetails

शिरवळः रोडरोमिओ, टवाळखोरांमुळे विद्यार्थ्यींमध्ये भीतीचे वातावरण; पोलीस व शाळा प्रशासनाचे दुर्लक्ष?

शिरवळ: भाग १ कोलकत्यामधील शिकाऊ महिला डॅाक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घूणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर बदलापूर येथील चिमुकलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचे पडसाद...

Read moreDetails
Page 92 of 119 1 91 92 93 119

Add New Playlist

error: Content is protected !!