जेजुरीः लवथळेश्वर येथील ‘गचका’ ठरतोय जीवघेणा; रस्त्याची एकसारखी लेन नसल्याने दुचाकीवरून महिला हवेत उडाली
जेजुरीः पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील काम गतीने सुरू आहे, मात्र काही ठिकाणचे काम पूर्ण अद्याप बाकी आहे. या महामार्गांवरील बहुतांश ठिकाणी रस्त्याची लेन एकसारखी नसल्याने अपघातांना आमंत्रण मिळताना दिसत आहे. लवथळेश्वर...
Read moreDetails









