विद्या प्रतिष्ठान भोर इंग्लिश मीडियम स्कूल विद्यालयातील मुख्याध्यापिका अश्विनी संतोष मादगुडे यांना उत्कृष्ट गुणवंत मुख्याध्यापक या पुरस्काराने सन्मानित
भोर - भोर- राजगड (वेल्हे) तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आयोजित तालुकास्तरीय गुणगौरव समारंभ २०२५-२६ शनिवार (दि.४) रोजी नसरापूर येथील जानकीराम मंगल कार्यालय येथे पार पडला. यामध्ये भोरमधील...
Read moreDetails









