Breaking News: साताऱ्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता, जयंत पाटलांनी घेतली मदन भोसले यांची भेट
साताराः सातरा जिल्ह्यात मोठी राजकीय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मदन भोसले यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतल्याने मोठी राजकीय घडामोड घडणार...
Read moreDetails






