खंडाळा तालुक्यातील कामे दर्जाहीन, कामांच्या गुणवत्तेची, अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावीः चंद्रकांत यादव;… अन्यथा तोंडावर काळे फासणार
शिरवळ: गेल्या काही वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. यामुळे खंडाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या कामांच्या गुणत्तेवर...
Read moreDetails