Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड 1 day ago
Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली 3 days ago
Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल 3 days ago
उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू  1 week ago
कौतुकास्पद – राजा रघुनाथराव विद्यालयाचे प्राध्यापक विक्रम शिंदे यांची  आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणून निवड 2 weeks ago
Next
Prev
Home भोर

इथले आमदार झोपा काढत होते का? अजित पवारांचा थोपटेंवर हल्लाबोल

आमदारांनी गावासाठी साधी बसव्यवस्था केली नाही; अजित पवारांनी आमदार संग्राम थोपटेंवर साधाला निशाणार

by Team Rajgad Publication
May 5, 2024
0
SHARES
653
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सुप्रिया सुळे आणि संग्राम थोपटेंचा घेतला विकासाच्या मुद्द्यावर चांगलाच समाचार

भोर : भोरच्या आमदारांनी गावासाठी साधी बसव्यवस्था केली नाही आणि अजित पवार पालकमंत्री असताना काय केलं, असं विचारतात. ऐकूण घेतो म्हणून काहीही ऐकूण घ्यायला मी काही मोकळा नाही म्हणत अजित पवार चांगलेच क़डाडले.

You might also like

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

भोरच्या विकासकामांचा आणि रखडलेल्या कामांचा अजित पवारांनी पाढा वाचला आणि भोरचे विद्यमान आमदार संग्राम थोपटेंवर निशाणा साधाला. सुनेत्रा पवारांना निवडून द्या. मी तिला म्हणेन बस बाई तू माझी बायको आहे. आपल्याला निवडून दिलंय आपण एकत्र विकास करु, तर ती मला अजिबात नाही म्हणणार नाही, असं म्हणत अजित पवारांनी विकास काम करणार म्हणजे करणार, असा विश्वास भोरकरांना दिला. बारामती लोकसभेसाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. भोरमध्ये अजित पवारांनी आज शेवटची सभा घेतली या सभेत अजित पवारांनी सुप्रिया सुळे आणि संग्राम थोपटेंचा चांगलाच समाचार घेतला.

बारामतीचा विकास मी केला आहे. उगाच बारामतीसारखा विकास होत नाही. बारामती, बारामती अनेल लोक उगाच बोलत नाही. आपलं घर बांधतो तसंच विकासकामांवर लक्ष द्यावं लागतं. सकाळी 6 वाजता बाहेर पाडतो काम करतो सगकीकडे लक्ष देतो. म्हणून विकासकामं चांगली होतात. मग भोरचा विकास का झाला नाही. इथले आमदार झोपा काढत होते का?, असा हल्लाबोलही अजित पवारांनी थोपटेंवर केला आहे.

केंद्रातील सर्व निधी आपला मिळालाच असं नाही. मागील 10 वर्षात केंद्राच्या विचारांचा खासदार असल्याने निधी फार मिळायचा नाही. मात्र आता सरकार आपलं येणार आहे. त्यामुळे निधीचा प्रश्न उपस्थित होणार नाही. आपला खासदार राहिला की विकास करणं सोपं जातं. त्यासोबतच बाकी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीदेखील आपले आहेत. त्यांच्याशी बोलून चर्चा करुन काम करुन घेणं आता सोपं आहे. मी काम करणारा माणूस आहे. काम करु दाखवणार म्हणजे दाखवणार, असा विश्वास अजित पवारांनी दिला.

मी बोलतो तसाच वागतो काम करायचा आहे ते करणारच. आचार संहिता संपू द्या काम करू अनेक कारखाने इथं आणू उद्योग आणू. लोकप्रतिनिधी म्हणून तिथल्या आमदार खासदारांनी गुंतवणूकदारांचे चर्चा करून अडचणी सोडवायच्या असतात तेव्हा विकास होत असतो. तोडगा काढला पाहिजे तर उद्योग टिकतात. पुण्याच्या जवळ असून देखील दुर्दैवाने भोर वेल्हा मुळशीचा विकास झाला नाही, असंही अजित पवार म्हणाले.

त्यावेळी भोर राजगड प्रचार प्रमुख कुलदिप कोंडे, माजी आमदार शरद ढमाले,कात्रज दुध अध्यक्ष भगवान पासलकर, पीडिसीसी संचालक भालचंद्र जगताप, भाजपा अध्यक्ष जिवन कोंडे,सुनिल चांदरे, मनसे राहूल पवार, आरपीआय अध्यक्ष सुनिल गायकवाड, रणजित शिवतरे, रमेश कोंडे, बाळासाहेब चांदरे, प्रतापराव शिळीमकर, विक्रम खुटवड, दत्तात्रय देशमुख, चंद्रकांत बाठे, बाळासाहेब गरुड, अमोल पांगारे आदी उपस्थितीत होते

ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

ताज्या बातम्या

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

May 14, 2025
Lifestyle

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025
ताज्या बातम्या

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

May 12, 2025
उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 
भोर

उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

May 8, 2025
ताज्या बातम्या

कौतुकास्पद – राजा रघुनाथराव विद्यालयाचे प्राध्यापक विक्रम शिंदे यांची  आकाशवाणी केंद्रावर निवेदक म्हणून निवड

April 30, 2025
ताज्या बातम्या

Bhor Breaking- भोरला आगीचे सत्र सुरूच; भंगार दुकानाला अचानक आग ;आगीत  मोठ्या प्रमाणात नुकसान

April 28, 2025

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor News -पुणे महानगरपलिका कामगार युनियनच्या उपाध्यक्षपदी अंकुश कंक यांची बिनविरोध निवड

May 14, 2025

Bhor News – भोरला लोकअदालतीत ३३ प्रकरणे निकाली;११ लाख ८८ हजार ८७० रुपयांची वसुली

May 12, 2025

Bhor News – येवली गावात जागेचा वाद विकोपाला जाऊन दोन गटात राडा; पोलीस स्टेशनला १६ जणांवर परस्पर विरोधी तक्रार दाखल

May 12, 2025
उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

उपोषण : गोगलवाडीतील रस्ताबंदीप्रकरणी प्रांताधिकाऱ्यांच्या निर्णयाची चौकशीची ग्रामस्थांची मागणी, उपोषण सुरू 

May 8, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.