Saturday, June 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुरंदरः निरेतील निरा नदी व दत्तघाट परिसराची साफसफाई;  ३० ते ४० जणांच्या ग्रृपने मिळून केली स्वच्छता, मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे झाले संकलन

'वल्ड क्लिनिक डे' च्या निमित्ताने उपक्रमाचे आयोजन

by SBPRNL
September 23, 2024
पुरंदरः निरेतील निरा नदी व दत्तघाट परिसराची साफसफाई;  ३० ते ४० जणांच्या ग्रृपने मिळून केली स्वच्छता, मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे झाले संकलन

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

जेजुरीः निरा येथील निरा नदी व दत्तघाटाच्या परिसराची ‘वल्ड क्लिनिक डे’चे औचित्य साधत साफसफाई करण्यात आली.  Champion X Dai Ichi Pvt Ltd कंपनीच्या वतीने साफसफाई करण्यात आली. यामध्ये कंपनीतील ३० ते ४० कर्मचारी सहभागी झाले होते. गणपती विसर्जन झाल्यानंर येथे मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. चॅम्पियन या कंपनीने पुढाकार घेत तसेच सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

गणपती विसर्जनानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. यामुळे येथील कचऱ्याचे संकलन कर्मचाऱ्यांनी केले. त्यानंर संकलिकत झालेला कचरा निरा ग्रामपंचायतीच्या घंटा गाडीत टाकण्यात आला.  त्यांनंतर जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास या उपक्रमाला सुरुवात झाली. सायंकाळी ४ वाजेपर्यंत या ठिकाणच्या कचऱ्याचे संकलन करण्यात आले. या उपक्रमात निरा येथील ज्युबलियट कंपनीचे देखील काही कर्मचारी सहभागी झाले होते. सातारा हायवे पूल व छोटा पूलच्या इथे पाण्यामुळे ग्रीलला अडकेला कचरा देखील संकलित करण्यात आला. स्वच्छता करण्यासाठी कंपनीच्या वतीने कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतेचे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले होते.

Tags: dattaghatniranirarivirpurandharrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
Nashik News: इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिंनीने उचललं टोकाचं पाऊल; विद्यालयाच्या हॅास्टेलमध्ये घेतला गळफास, आत्महत्येच कारण अस्पष्ट

डोंबवली हादरलीः आईने केली २ वर्षांच्या पोटच्या मुलीची हत्या; स्वःताही गळफास घेत केली आत्महत्या, घटनेचे गूढ उकलण्याचे पोलिसांसमोर आव्हान

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group