Wednesday, June 24, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

पुणे-सातारा महामार्गावर हिट अॅन्ड रनः दुचाकीला तब्बल तीन किलोमीटरवर फरपटत नेले

अपघातामध्ये दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

by SBPRNL
August 22, 2024

भोर: पुणे-सातारा महामार्गावरील किकवी ते धांगवडीपर्यंत फरपटत नेल्याची घटना घडली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कारचालकाने दुचाकीस्वाराला अक्षरश: फरपटत नेले असल्याची घटना घडली आहे. या दुचाकीवरील दोघेहीजण गंभीरित्या जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पांडुरंग किसन मोरे आणि कोमल पांडुरंग मोरे (दोघेही रा. मोरवाडी ता. भोर) अशी या अपघातामध्ये जखमी झालेल्यांची नावे आहेत.

या अपघाताबाबात अधिकची माहिती अशी की, पुणे-सातारा महामार्गावर पांडुरंग मोरे हे दुचाकीने प्रवास करत  असताना त्यांच्या मागून आलेल्या  स्विफ्ट गाडीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामुळे दुचाकीवरील पांडुरंग मोरे आणि कोमल मोरे हे दोघेही खाली पडले. चारचाकीच्या बोनेटला ही दुचाकी अडकली. असे असतानाही कारचालकाने कोणताही विचार न करता त्या दुचाकीला तब्बल तीन किलोमीटर अंतरापर्यंत फरपटत नेले. ही बाब रस्त्याने जाणाऱ्या अनेक नागरिकांच्या निदर्शनास आली. त्याचवेळी त्यांनी करचालकास रोखण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याने कुठेही लक्ष न देता त्याचे वाहन भरधाव वेगाने वाहन चालवित होता. यावेळी प्रवासी व राजगड पोलिसांनी कारचा पाठलाग करून त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, करचालकाने कार महामार्गावर उभी करून घटनास्थळावरुन पळ काढला. या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

Tags: accidentrajgad policerajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
खंडाळाः वीजेच्या सततच्या लंपडामुळे शेतकरी हैराण; येत्या १५ दिवसांत नवीन सबस्टेशद्वारे वीज देण्याची मागणी

खंडाळाः वीजेच्या सततच्या लंपडामुळे शेतकरी हैराण; येत्या १५ दिवसांत नवीन सबस्टेशद्वारे वीज देण्याची मागणी

ताज्या बातम्या

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

वनविभागाची कारवाई की तोडपाणीचा प्रयत्न? आर्थिक व्यवहाराच्या चर्चांनी खळबळ : भाग १

June 23, 2026
सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

सायबर स्पार्क २०२६ स्पर्धेत भोर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 23, 2026
भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

भोरमध्ये वनविभागाची धडक कारवाई; खैर लाकडांची अवैध वाहतूक करणारे पिकअप जप्त

June 22, 2026
पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

पर्यटनासाठी आलेल्या तरुणाचा नीरा देवघर धरणात बुडून मृत्यू

June 21, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group