Sunday, June 14, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Jejuri: वंदे मातरम् संघटनेचे पिंपळाच्या खोडाला राखी बांधत वृक्षाबंधन साजरे

एसटी स्थानकाच्या कामात पिंपळाचा अडथळा येत असल्याचे कारण देत झाड तोडण्यात आले होते

by SBPRNL
August 20, 2024
Jejuri: वंदे मातरम् संघटनेचे पिंपळाच्या खोडाला राखी बांधत वृक्षाबंधन साजरे

जेजुरीः येथील एसटी स्थानकामध्ये स्थानकाचा नुतनीकरणाच्या कामचा प्रारंभ झाला आहे. मात्र, या स्थानकामध्ये ६० वर्षांपासून असणारे पिंपळाचे झाड या कामात अडथळा येत असल्याचे कारण देत तोडण्यात आले होते. यामुळे अनेकांनी याचा निषेध नोंदविला होता. याच झाडाच्या खोडाला वंदे मातरम् संघटनेच्या वतीने राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षा बंधन सण साजरा करण्यात आला. तसेच संघटनेने अनेक प्रयत्न करून या वृक्षाला पुनर्जीवित केले आणि या वृक्षाला नव्याने पालवी देखील फुटलेली आहे, याचा आनंद साजरा करत संघटनेने रक्षाबंधन नव्हे, तर वृक्षाबंधन साजरा करत या वृक्षाचे सदैव रक्षण करेल, असे वचन देत रक्षाबंधन साजरा केला. रक्षाबंधन साजरा करत असताना यामध्ये बनवण्यात आलेले राखी ही तिरंगी ठेवण्यात आलेली होती.

कारण आजच्या काळात भारत देशामध्ये वृक्ष संवर्धनाची नितांत गरज आहे, त्यासाठी हा वृक्ष देखील भरभराटीने वाढावा अशी भावना मनात ठेवून ही संकल्पना नियोजनात आली. या वेळी वंदे मातरम संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष जहिर मुलानी, अनिकेत हरपळे, स्वाती बारभाई, श्रीकांत पवार, रसिक जोशी, प्रदीप खेडेकर, भगवान लाखे, संतोष आगलावे, आदेश देवकर, सोनाली खेडेकर, वैष्णवी माने, स्वरांजली सकट आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

वृक्ष वाचवण्यासाठी वंदे मातरम् संघटनेचा संघर्ष 

वृक्ष हा माणसाचा सर्वात मोठा मित्र आहे हे आपणाला ठाऊक आहेच. परंतु याच आपल्या मित्राची रक्षा करण्यासाठी आपण देखील एक पाऊल पुढे येणे गरजेचे आहे, याचाच प्रत्यय जेजुरी येथील बस स्थानक येथे शासनामार्फत चालू असलेल्या विकास कामांमध्ये जेजुरीतील तब्बल ६० वर्षांपूर्वीचे प्राचीन पिंपळाचे झाड विकास कामात बाधा होत असल्याचे कारण देत तोडण्यात आले. परंतु ही बातमी वंदे मातरम् संघटनेला समजतात त्वरित तिथे मोठ्या संख्येने धाव घेऊन त्या वृक्षाचे खोड आणि मूळ वाचवण्यात संघटनेला यश आले. तसेच या वृक्षाला जीवनदान देण्यासाठी वंदे मातरम् संघटनेने शासनाशी आणि स्थानिक प्रशासनाशी कडवा संघर्ष देत वारंवार पत्रव्यवहार करत आपल्या मागण्या मांडल्या. शासनाने हे वृक्ष न तोडता ते पुनर्जीवित करण्यासाठी होकार दिला. याच बरोबर सदर परिसरामध्ये १०० वड, पिंपळ, आणि लिंबाची झाडे लावण्याचे वचन देखील दिले.

Tags: jejuripurandharrajgadnewsvandemataram
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
पत्रकारांकरिता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापन करावी: वसंत मुंडे यांची मागणी

पत्रकारांकरिता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची स्थापन करावी: वसंत मुंडे यांची मागणी

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group