Sunday, October 18, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Bhor-भोर शहरात विविध ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

by Aakanksha Yadav
January 4, 2025

भोर शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी शुक्रवार (दि.३) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९४ वी जयंती  विविध कार्यक्रमाचे आयोजन करत साजरी करण्यात आली. तालुक्यातील विविध महाविद्यालये , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष कार्यालय, तसेच विविध शासकीय आस्थापनांसह विविध ठिकाणी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यात आले. असेच पत्रकार संघ भोर कार्यालयात जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष म्हस्के, संघटक दत्तात्रय बांदल, तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम मुसळे यांचे प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात  करण्यात आला. यावेळी सोशल मीडिया तालुकाध्यक्ष कुंदन झांजले, उपाध्यक्ष दिपक पारठे , सदस्य विक्रम शिंदे, रुपेश जाधव आदि पत्रकार उपस्थित होते.

यावेळी बोलताना संतोष म्हस्के म्हणाले ,सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा आजच्या मोबाईलच्या विज्ञान युगात जपण्याची गरज आहे. दरवर्षी सर्वत्र देशभर सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस जयंती बालिका दिन तसेच महिला मुक्ती दिन म्हणून साजरी करण्यात येते. अन्याय ,जातीभेद , स्त्री शिक्षण, बालविवाह  अशा  समाजसुधारक कार्यात त्यांनी नेहमीच मोठा हातभार लावला आहे सध्या अद्यापही समाजात महिलांना मानाचे स्थान मिळत नाही व बालिकांसह , मुली सुरक्षित नाही त्यामुळे सर्व क्षेत्रात मुलींसह , महिलांना  सन्मानाने वागविण्याची गरज असल्याचे मत सोशल मीडिया अध्यक्ष कुंदन झांजले यांनी व्यक्त केले. तालुक्यात सर्वत्रच ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम, कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.

You might also like

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

Aakanksha Yadav

Aakanksha Yadav

Related Posts

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार
वेल्हे

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी
ताज्या बातम्या

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव
ताज्या बातम्या

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!
क्राईम

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

Next Post

Bhor -पत्रकार दिनानिमित्त पत्रकार संघ भोरचा सामाजिक उपक्रम; गरजूंना ब्लॅंकेट वाटप

ताज्या बातम्या

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

वेल्हेतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी आठ तासांत जेरबंद; जुन्या वादातून विजय वसवे यांच्यावर गोळीबार

October 14, 2026
स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

स्थानिक विचारातून जागतिक दृष्टिकडे; ग्लोबल टीचर सुवर्णा कापरे यांची सिंगापूर भरारी

September 7, 2026
खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

खेडशिवापूरमध्ये माजी सैनिकांचा भव्य सत्कार; स्वातंत्र्यदिनानिमित्त वीर जवानांचा गौरव

August 16, 2026
आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

आलिशान चारचाकीत अग्निशस्त्रे घेऊन फिरणारे दोघे जेरबंद; दोन पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे जप्त

August 14, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group