Friday, June 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

बारामतीहून भिगवणच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू

by Team Rajgad Publication
December 9, 2024
बारामतीहून भिगवणच्या दिशेने निघालेल्या चारचाकी वाहनाचा भीषण अपघात; अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू

इंदापूरः तालुक्यातील लांमजेवाडीजवळ चार चाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन या अपघातात दोन शिकाऊ वैमानिकांचा मृत्यू झाला असून दोन पायलट गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चारचाकी वाहनातून हे चौघेजण बारामतीहून भिगवणच्या दिशने निघाले होते. यावेळी लामजेवाडी गावाजवळ भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जाऊन धडकून बारामती एमआयडीसी ला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवर पलटी झाली.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीकडून भिगवणकडे निघालेल्या बारामतीतील चार शिकाऊ पायलटच्या चार चाकी वाहनाला भीषण अपघात झाला. कृष्णा मंगल सिंग हा गाडी चालवत होता. या दुर्घटनेत दोन शिकाऊ पायलटचा जागीच मृत्यू झाला असून आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती मिळत आहे. दशु शर्मा (वय 21) आणि आदित्य कणसे (वय 29) अशी मृतांची नांवे आहेत. तर कृष्णा मंगलसिंग (वय 21) व महिला पायलट चेष्टा बिश्नोई वय (वय 21 वर्षे) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

हा अपघात अंगावर काटा आणणारा होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघातात वाहनाचा चक्काचूर झाला. या घटनेची माहिती स्थानिकांसह पोलीसांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: accidentnewsindapurrajgadnews
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
भोरः शाळा, गावकऱ्यांच्या वादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; वरवे ग्रामस्थांनी शाळेला का लावले कुलूप? जागेवरून झालायं वाद सुरू 

भोरः शाळा, गावकऱ्यांच्या वादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; वरवे ग्रामस्थांनी शाळेला का लावले कुलूप? जागेवरून झालायं वाद सुरू 

ताज्या बातम्या

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

June 4, 2026
Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

Impact | राजगड न्यूजच्या बातमीनंतर नसरापूर ग्रामपंचायत खडबडून जागी; शिवगंगा नदीपात्रात कचरा टाकणाऱ्या दुकानदारांना नोटिसा

June 4, 2026
केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

केडगाव गर्भलिंग निदान रॅकेटचे धागेदोरे भोरपर्यंत? अनेक डॉक्टर आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील काही कर्मचारी रडारावर?

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp us