Thursday, August 13, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

काटेबारसः हर हर भोलेच्या भक्तीनिनादात काट्यांच्या ढिगाऱ्यात 250 हून अधिक भक्तगणांनी घेतली उडी; हजारो भाविक भक्तांनी प्रसिद्ध ज्योतिर्लिंग यात्रेसाठी दर्शवली उपस्थिती

यात्रेला मोठी ऐतिहासिक परंपरा, गुलालाची मुक्त उधळण करीत यात्रा उत्साहात संपन्न

by SBPRNL
November 14, 2024
काटेबारसः हर हर भोलेच्या भक्तीनिनादात काट्यांच्या ढिगाऱ्यात 250 हून अधिक भक्तगणांनी घेतली उडी; हजारो भाविक भक्तांनी प्रसिद्ध ज्योतिर्लिंग यात्रेसाठी दर्शवली उपस्थिती

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे

पुरंदर तालुक्यातील नीरा नजिक असलेल्या गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवाची काटेबारास यात्रा दि. १३ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. “हर भोले हर हर महादेव” चा गजर करत अडीचशे होऊन जास्त भक्तगणांनी काट्यांच्या ढिगार्‍यामध्ये उड्या घेत ही काटेबारस यात्रा पार पडली. यावेळी यात्रेतील ही रोमांचकारी दृश्य याची देही याची डोळे पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक भाविकभक्त गुळूंचे येथे दाखल झाले होते.

कार्तिक शुद्ध प्रथमा या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या पाडव्या दिवशी येथील ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली. या काटेबारस यात्रेला उत्सवाला सुरुवात झाली. आज पहाटे देवाला अभिषेक करण्यात आला. यानंतर ११ वाजता देवाची पालखी आपल्या बहिणीला आणण्यासाठी गेली. तर दुपारी १ वाजता ही पालखी पुन्हा मंदिरामध्ये आली. यानंतर काटे मोडवन यात्रेचा मुख्य उत्सवाला सुरुवात झाली. २५० हून अधिक भक्तगणांनी या काटेबारस यात्रेमध्ये काट्यांच्या ढीगामध्ये उड्या घेतल्या.

अगदी पाण्यात सूर मारावा अशा पद्धतीने काट्यांच्या ढिगार्‍यात उड्या मारणारे भक्तगण पाहून पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आला नाही तर नवलच …! हे रोमांचकारी दृश्य पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी आले होते.आपल्या रुसलेला बहिणीला मनवण्यासाठी देवाने काट्याच्या ढीगामध्ये उड्या घेतल्या होत्या. अशी अख्यायिका याबाबत सांगितली जाते. तर 400 वर्षांपेक्षा जास्त मोठी परंपरा या यात्रेला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते. या यात्रेतील कटेमोडवण पाहण्यासाठी सुमारे ५ हजार भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती.

Tags: katebarasnirapurandharrajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
जेजुरी पोलिसांनी बेकायदा देशी दारुची विक्री करणाऱ्या इसमाला घेतले ताब्यात

जेजुरी पोलिसांनी बेकायदा देशी दारुची विक्री करणाऱ्या इसमाला घेतले ताब्यात

ताज्या बातम्या

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

‘दारू पिऊ नको, घराचं काम कसं होणार?’ आईचा सवाल; झोपेतच मुलाने डोक्यात रॉड घातला!

August 8, 2026
‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

‘अपहरण झालंय… १७ लाख द्या!’; डायल ११२ वर खोटी माहिती देत तरुणाचा पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न अंगलट

August 8, 2026
ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

ब्रेकींग: खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडीत रक्तरंजित मध्यरात्री! रॉड-विटांनी जीवघेणा हल्ला, तीन राऊंड गोळीबार; एक गंभीर जखमी, हल्लेखोर फरार

July 28, 2026
पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

पोलखोल | दरोडेखोरांवर कारवाई की जप्त रकमेवरच डल्ला ? नऱ्हे दरोडा प्रकरणात राजगड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी चर्चेत

July 20, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026. कायदेशीर प्रक्रिया भोर कोर्टात चालेल.

WhatsApp Group