Friday, June 12, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

 जानयोग सेवा ट्रस्ट व आम्ही पुणेकर यांच्या वतीने गडावरील कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाची भेट 

by SBPRNL
November 2, 2024
 जानयोग सेवा ट्रस्ट व आम्ही पुणेकर यांच्या वतीने गडावरील कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाची भेट 

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

जेजुरीः श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट व आम्ही पुणेकर यांच्या वतीने खंडोबा गडावरील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.फराळ वाटपाचा कार्यक्रम ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पा चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेेळी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम खऱ्या अर्थाने आता खुलून दिसत आहे. मंदिरावर विविध उपक्रम नवीन विश्वस्त मंडळाच्या वतीने अतिशय उत्तम पद्धतीने सुरू असल्याचे म्हणत विश्वस्त मंडळाचे कौतुक करीत पुष्पा चौधरी यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

फराळासोबतच महिला, आरोग्य सेविकांना मनिषा खेडेकर यांच्या वतीने दिवाळीची भेट म्हणून साडी देखील देण्यात आली. तसेच संपूर्ण महिन्याचा पगार त्यांनी मंदिर व आरोग्य सेवेतील सेवकांच्यासाठी भेट देऊन त्यांचे दिवंगत सासरे मल्हार भक्त बबन खेडेकर यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सेवेकरी महिला यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलून आले होते. दोन्ही मंदिरांच्या वतीने विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी मंदिरावर सुरू असलेले विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवसंस्थानचे व्यवस्थापक आशिष बाठे यांनी केले तर आभार प्रदर्शन विश्वस्त ॲड. विश्वास पानसे यांनी मानले.  यावेळी बालकलाकार दर्श खेडेकर सह सर्व सेवेकरी काही ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हेमंत जाधव, अखिल झंझले, सारिका जोशी, दादासाहेब खोमणे, सतीश दोडके, संतोष खोमणे, सचिन लोणकर, ज्योती धमाल यांनी प्रयत्न केले.

दर्शनासाठी आलेले भाविक, प्रामाणिक कष्ट करणारे सेवेकरी यांच्या चेहऱ्यावरील आनंद हीच खरी खंडेराया चरणी सेवा आणि त्यांची सेवा करताना साजरी केलेली दिवाळी ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे.

– ज्ञानयोग सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा मनीषा खेडेकर

Tags: jejurirajgadnews
SBPRNL

SBPRNL

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
बारामतीः त्यांचे तर मानसिक संतुलन बिघडलेले; संभाजीराव झेंडेची विजय शिवतारे यांच्यावर जळमळित टीकास्त्र

बारामतीः त्यांचे तर मानसिक संतुलन बिघडलेले; संभाजीराव झेंडेची विजय शिवतारे यांच्यावर जळमळित टीकास्त्र

ताज्या बातम्या

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

पुण्यातील मीडिया संस्थेविरोधात तीन महिला पत्रकारांची तक्रार; व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

June 12, 2026
शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; ३० लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

June 12, 2026
विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

विजेचा शॉक लागून ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; गाईचाही जागीच मृत्यू

June 9, 2026
भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

भोर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी निलेश पांडुरंग माने यांची नियुक्ती

June 8, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp Group