Rajgad Publication Pvt.Ltd

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
Bhor Rajgad News – बनेश्वर परिसरात आढळला अती दुर्मिळ जातीचा ‘बेडडोम मांजऱ्या साप’ 23 hours ago
उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर 2 days ago
शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे 5 days ago
Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र 7 days ago
Bhor News – तब्बल ३३ वर्षांनी भरला दहावीचा वर्ग ; जुन्या आठवणींना  उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा  स्नेहमेळावा 1 week ago
Next
Prev
Home हवेली

उरुळी कांचन पोलिसांची दमदार कारवाई:छापा मारत हातभट्टी दारूची भट्टी फोडून  कारवाईत नऊ हजार लिटर हातभट्टी दारू जप्त !

by Team Rajgad Publication
February 26, 2024
0
SHARES
198
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

हवेली: उरुळी कांचन पोलिसांनी आज एक धाडसी कारवाईत हातभट्टी व्यवसायावर छापा टाकून हातभट्टी दारूची भट्टी फोडून अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये पाचशे पंचवीस लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली तसेच अंदाजे एकूण पाच हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले,तर दुसऱ्या कारवाईत सुमारे नऊ हजार लिटर हातभट्टी  दारू जप्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार: गेल्या काही दिवसांपासून उरुळी कांचन परिसरात हातभट्टी व्यवसाय जोरात सुरू असल्याची माहिती उरुळी कांचन चे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना मिळाली होती.या माहितीच्या आधारावर पोलिसांनी आज एका गुप्त माहितीवरून सोरतापवाडी येथे
हातभट्टी दारूची भट्टी फोडून अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये पाचशे पंचवीस लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली तसेच अंदाजे एकूण पाच हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले.त्याच आधारे दुसरी कारवाई करत एका नर्सरीवर छापा मारला त्यामध्ये  पोलिसांना सुमारे नऊ हजर लिटर अवैध दारू मिळून आली असून पोलिसांकडून जप्त करण्यात आली. पोलिसांची खबर लागताच आरोपी पसार झाले असून त्याचा पोलीस तपास करीत आहेत.

You might also like

होमगार्ड कडून ग्रामपंचायतीच्या कॅमेऱ्याची तोडफोड; राजगड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

आर्थिक तडजोड करत शिरवळ पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? 

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

या कारवाईमुळे उरुळी कांचन परिसरातील हातभट्टी दारूवर बंदी घालण्यास मदत होईल अशी आशा पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Tags: crimehaveliuruli
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

होमगार्ड कडून ग्रामपंचायतीच्या कॅमेऱ्याची तोडफोड; राजगड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल
क्राईम

होमगार्ड कडून ग्रामपंचायतीच्या कॅमेऱ्याची तोडफोड; राजगड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

March 22, 2025
आर्थिक तडजोड करत शिरवळ पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? 
क्राईम

आर्थिक तडजोड करत शिरवळ पोलिसांकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? 

February 20, 2025
8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर
News

8 मुलींच्या विनयभंग प्रकरणातील शिक्षकास अटींवर जामीन मंजूर

February 15, 2025
अभ्यास करत नाही म्हणून मुलाला मारले,पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न पोलिसांना सुगावा लागताच…
क्राईम

अभ्यास करत नाही म्हणून मुलाला मारले,पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न पोलिसांना सुगावा लागताच…

January 16, 2025
भोरमध्ये एका रात्रीत चार घरफोड्या; २६.३५ लाखांचा ऐवज लंपास
क्राईम

भोरमध्ये एका रात्रीत चार घरफोड्या; २६.३५ लाखांचा ऐवज लंपास

January 14, 2025
फेसबुकवर ओळख ते थेट फोटो व्हायरल करण्याची धमकी; ओतूरातील भटजीची रवानगी येरवड्यात, घटना काय ?
क्राईम

फेसबुकवर ओळख ते थेट फोटो व्हायरल करण्याची धमकी; ओतूरातील भटजीची रवानगी येरवड्यात, घटना काय ?

December 10, 2024

Stay Connected test

Warning: Undefined array key "access_token" in /home/u891388954/domains/rajgadnews.live/public_html/wp-content/themes/jnews/class/Util/Api/SocialAccounts.php on line 378
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024

Bhor Breaking news भोर बसस्थानकात पोलादपूरच्या तरुणाचा बसखाली चिरडून अपघाती मृत्यू

July 15, 2024
शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

शिंदेवाडीतील अतिक्रमणावर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई, व्यापाऱ्यांचा विरोध

17
चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

चक दे इंडिया! महिला क्रिकेटर्सनी रचला इतिहास… लंकेला हरवून सुवर्ण पदकावर कोरले नाव

0
नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

नवरी नटली! परिणितीच्या ओढणीवरच्या नावाची खास चर्चा…

0
मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

मी जिवंतच यासाठी आहे’; कावेरी पाणी वाटपावर बोलताना माजी पंतप्रधानांच्या डोळ्यात अश्रू

0

Bhor Rajgad News – बनेश्वर परिसरात आढळला अती दुर्मिळ जातीचा ‘बेडडोम मांजऱ्या साप’

June 2, 2025
उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर

उद्योग टिकले तरच स्थानिकांचा विकास – आमदार शंकर मांडेकर

June 1, 2025

शेतीविषयक – नैसर्गिक शेती आणि विषमुक्त अन्न काळाची गरज – प्रशांत सरडे

May 28, 2025

Bhor News – खासदार निलेश लंके यांचा साधेपणा ; कार्यकर्त्यांसमवेत जमीनीवर झोपुन घालविली रात्र

May 27, 2025

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2025 Rajgad Publication Pvt.Ltd | Powered by Rajgad Publication Pvt.Ltd
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2017 JNews.