भोर विधानसभेच्या रणांगणात आता कडवे आव्हान इच्छुकांची मनधरणी करण्याचे; आयत्या वेळी युतीच्या उमेदवारीची माळ शंकर मांडेकरांच्या गळ्यात
भोरः राज्यातील निवडणुकीच्या उमेदवारीबाबातचे चित्र पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बंडघोरी झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे इच्छुकांची मनधरणी करण्याचे आव्हान निर्माण झाले ...
Read moreDetails