स्मार्ट पुणेः केंद्र सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; पुण्याजवळील दिघीचं रुपडं पालटणार
पुणेः प्रतिनिधी वर्षा काळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत देशातील 12 औद्योगिक स्मार्ट शहरे तयार करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ...
Read moreDetails