सिंधूदुर्गः त्याच्या जाचाला कंटाळून केलं दुसरं लग्न; पहिल्या पतीचा राग गेला डोक्यात अन् तिला पेटवून देण्याचा केला प्रयत्न
सिंधूदुर्गः महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसताना मालवण शहरातील एसटी स्थानकात पहिल्या पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून देण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ३५ वर्षीय प्रीती केळूसकर यांचा उपाचारादरम्यान ...
Read moreDetails