शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्या हत्येचे कारण आले समोर; आरोपीला १२ तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
शिक्रापूरः शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची धारधार शस्त्राने वार करून निर्घूनपणे हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. शिरुर तालुक्यातील हिवरे रस्त्यावर गिलबिले ...
Read moreDetails