मुळशीः एक महाशय गद्दारी करून गद्दारांच्या गटात गेलेः संजय राऊतांची फटकेबाजी; ‘ही’ स्वाभिमानाची लढाई, संग्राम थोपटेंचा विजय निश्चितः राऊत
मुळशीः उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी संग्राम थोपटे यांना मोठ्या मतांनी विधानसभेत पाठवा, असे आवाहन उबाठा गटाचे संजय राऊत यांनी येथे आयोजित केलेल्या सभेच्या ...
Read moreDetails