नियोजनात आम्हीच कुठेतरी कमी पडलो…; संग्राम थोपटेंनी व्यक्त केली खंत; मतदारांचा कौल मान्य, आता जनतेची सेवा करणारः थोपटे
राजगडः विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य असून आता यापुढील काळात सदैव जनतेच्या सेवेसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन मा. आमदार संग्राम थोपटे यांनी अडवली येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता आभार मेळाव्यात ...
Read moreDetails