आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरुन मारली जाळीवर उडी; विधानसभेच्या उपाध्यांचा समावेश, नरहरी झिरवाळांना अश्रू अनावर; सरकार लक्ष देत नसल्याचा केला आरोप
मुंबईः आदिवासी समाज्याच्या विविध मागण्यांकडे सत्ताधारी पक्ष दुर्लक्ष करीत असल्याचे म्हणत सत्ताधार पक्षातीलच आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीमधून जाळीवर उड्या घेतल्या. यानंतर त्यांना तिथे असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले ...
Read moreDetails