Thane: आईवरुन दिली शिवी: राग धरला मनात, आरोपीने मुंडक कापून ठेवलं टेरेसवर; क्राईम सिरियल पाहून केलं कृत्य
ठाणे: येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये एका ३५ वर्षीय तरुणाची निर्घूणपणे हत्या (thane murder case) करण्यात आल्याच्या घटनेमुळे मोठी खळबळ माजली होती. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरुणाची ...
Read moreDetails