शाळेतल्या एकतर्फी प्रेमाचा क्रूर शेवट; आधी श्रद्धांजलीची पोस्ट केली व्हायरल अन् तिच्यावर कोयत्याने केले सपासप वार
पुणे: शहरात अनेक खळबळजनक घटना घडत असतानाच अशा प्रकारची एक घटना येथील विश्रांतवाडी (vishranthwadi koyta murder) परिसरात घडली आहे. एकतर्फी प्रेमातून एका २५ वर्षीय विवाहितेची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात ...
Read moreDetails