भोर विधानसभाः मांडेकर ९ व्या फेरीअंती तब्बल ५३ हजार ९४ मतांनी आघाडीवर
भोरः भोर विधानसभेसाठी मतमोजणीला सुरूवात झाली असून, महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी पहिल्या फेरीपासूनच मोठी आघाडी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत ९ फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून, मांडेकर तब्बल 53 ...
Read moreDetails