जेजुरीकरांचा सणः जेजुरीकरांसाठी मर्दानी दसरा म्हणजे दिवाळीचं; कसा असतो ‘हा’ पालखी सोहळा, अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत
जेजुरीः अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत अर्थातच जेजुरीचा खंडोबा. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून मल्हारगडावर भाविक येत असतात. वर्षाभरात अनेक सण उत्सव गडावर मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यामध्ये प्रामुख्याने दसरा हा सण जेजुरी गडावर ...
Read moreDetails