विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ | वरवडी शाळेजवळ उघड्या रोहित्रामुळे चिमुकल्यांच्या जीवाला धोका; ग्रामस्थांची महावितरणकडे तातडीने कारवाईची मागणी
भोर : तालुक्यातील विसगाव खोऱ्यातील वरवडी (वरेगाव) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ उघडे रोहित्र असल्याने शाळकरी मुलांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे. रोज विद्यार्थ्यांना या धोकादायक रोहित्राशेजारून जावे लागत ...
Read moreDetails





