विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इंग्लिश मीडियम शाळाचा अनोखा उपक्रम; विद्यार्थ्यांना दिले जातेय २१ दिवसांचे आव्हान
इंदापूर/सचिन आरडे येथील विद्या प्रतिष्ठानच्या इंग्लिश मीडियम शाळेत विद्यार्थ्यांसाठी एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना 21 दिवसांसाठी टास्क दिले गेले. त्यामध्ये वाचन, स्वछता, मोबाईल शिवाय एक ...
Read moreDetails