देहूरोडमधील घटनाः बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधाचा राग गेला डोक्यात; साथीदारांच्या मदतीने भावाने प्रेयकराची केली हत्या
पिंपरी-चिंचवडः येथील देहरोड परिसरातील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खदानीमध्ये एका तरुणाची मृतदेह आढळून आला होता. यामुळे येथे एकच खळबळ उडाली होती. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन तपासाची चक्रे ...
Read moreDetails