नव्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असणार; महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत, एक है तो सेफ है मोदी है तो मुन्कीन हैः फडणवीस
मुंबईः भाजपच्या कोअर किमिटीची बैठक येथे संपन्न झाली. या बैठकीत विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्वांचे आभार मानले. यामुळे आता ...
Read moreDetails