Scam Revenue Department: कामथडी तलाठी कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर अनधिकृत मुरूम! स्थानिक तलाठी यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा सढळ पुरावा? राजगड न्युजच्या हाती!
कामथडी: कामथडी तलाठी कार्यालयाच्या जवळच मोठ्या प्रमाणात अनधिकृत मुरूम उत्खनन करून टाकत असल्याचे राजगड न्यूजला माहिती मिळाली आहे. या प्रकरणात...
Read moreDetails