भोरचे राजकारणः संग्राम थोपटे VS कुलदीप कोंडे, भोरची लढत दुरंगी होणार? जनाधार कोणाच्या पारड्यात पडून विजयाचा गुलाल कोण माथी लावणार?
भोर-वेल्हा(राजगड)-मुळशीः विधानसभेच्या रणधुमाळीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. भोर विधानसभा क्षेत्रातून अनेक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असले...
Read moreDetails









