भोर तालुक्यातील रायरेश्वरचे पठार बहरले रंगीबेरंगी फुलांनी ; निसर्गाचे नटलेले रुप पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
भोर - तालुक्यातील ऐतिहासिक असलेले रायरेश्वरचे पठार लहान लहान नाजूक फुलांनी आणि हिरव्यागार वेलिंनी फुलुन बहरुन गेले आहे. निसर्गातील विविध...