ठरलं….! ‘या’ तारखेला होणार राज्यात विधानसभा निवडणूक; केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती
गेल्या काही दिवासांपासून राज्यात आचारसंहिता लागू होऊन निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार असल्याचे बोलले जात होते. त्या दृष्टीने राजकीय पक्षातील हालचालींना...








